Features

Tag Archives: Pandharpur Tradition

विष्णू, विठ्ठल आणि बुद्ध : वारकरी संतांच्या दृष्टिकोनातून एक संशोधनात्मक अभ्यास

   अलिकडच्या काही काळात “पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” असा एक अपप्रचार काही सामाजिक आणि राजकीय विचारप्रवाहांकडून सातत्याने केला जात आहे. या मताच्या समर्थनासाठी वारकरी संतांचे काही निवडक अभंग उद्धृत केले जातात. विशेषतः संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांच्या अभंगांतील “बौद्ध रूप” या उल्लेखांचा आधार घेऊन विठ्ठल …

Read More »