भारतीय संस्कृतीची ओळख ही अध्यात्म, तत्त्वज्ञान, विवेक आणि मानवकल्याणाच्या विचारांमुळे जगभरात निर्माण झाली आहे. हिंदू धर्म हा केवळ कर्मकांडांचा किंवा चमत्कारांचा धर्म नसून तो एक व्यापक जीवनदर्शन आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संतवाङ्मय आणि विविध दर्शनग्रंथ यांनी मानवाला आत्मपरीक्षण, विवेक, नैतिकता आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. परंतु सध्याच्या काळात हिंदू धर्माच्या …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः